आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : चंद्रावर शनीची वक्रदृष्टी, असा राहील तुमच्या राशीवर शुभ-अशुभ प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी दिवसभर चंद्रावर शनिची वक्रदृष्टी असल्यामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज सूर्योदयापासून चंद्र मूळ नक्षत्रामध्ये राहील. गुरुवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे धुम्र नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग धनु राशीमध्ये जुळून येत आहे. यामुळे धनु राशीच्या लोकांनी आज विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. वृषभ, मकर आणि कर्क राशीच्या लोकांसाठीसुद्धा आजच दिवस फारसा ठीक नाही.

सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आज वैधृती नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या दोन अशुभ योगांचा प्रभाव दिवसभर तुमच्या राशीवर राहील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)