सोमवार आणि स्वामी नक्षत्र संयोगाने छत्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने सर्व राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस खास राहील. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सिद्ध नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. सिद्ध योगामध्ये पैशाशी संबधित कामामध्ये मोठा फायदा होऊ शकतो.
जाणून घ्या, आजची ग्रह स्थिती..
सोमवारी मेष राशीमध्ये केतू राहील. वृषभ राशीमध्ये शुक्र आहे. सूर्य आणि बुध मिथुन राशीमध्ये आहेत. गुरु आपल्या उच्च कर्क राशीत आहे. मंगळ कन्या राशीमध्ये आहे. तूळ राशीमध्ये शनि आणि राहू आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(फोटोंचा उपयोग फक्त सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)