आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : जाणून घ्या, आजच्या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र अश्लेषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये कोणतेही काम पूर्ण होत नाही. या अशुभ योगाच्या नावानुसार केलेले काम नष्ट होते. या व्यतिरिक्त चंद्रावर शनीची वक्र दृष्टी राहील.

या अशुभ योगामध्ये कोणतेही नवीन काम सुरु करू नये. बुधवारची ग्रहस्थिती अशुभ आहे. कारण ब्रह्मांडातील दोन प्रमुख ग्रह सूर्य आणि चंद्र, दोघेही शनीने पिडीत आहेत. सूर्यावर राहूची पूर्ण दृष्टी आहे, तसेच सूर्य-केतू एकत्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. तूळ राशीमध्ये चंद्र आणि राहू असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....