आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 November 2015 Saturday Daily Horoscope In Marathi

शनिवारचे ग्रह योग ठीक नाही, राशीनुसार काय करावे-काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चार ग्रह कन्या राशीमध्ये असल्यामुळे अनेक लोकांसाठी दिवस चांगला राहणार नाही. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे उत्पात योग जुळून येत आहे. अशाप्रकारे संपूर्ण दिवस अशुभ ग्रहस्थिती असल्यामुळे कोणतेही नवीन काम सुरु करू नये.

शनिवारचे ग्रह-तारे अनेक लोकांना त्रस्त करू शकतात. कन्या राशीतील चार ग्रह मानसिक तणाव आणि अडचणी निर्माण करणारे तर उत्पात आणि वैधृती योगाच्या प्रभावाने वाद, क्रोध, धनहानी आणि महत्त्वाच्या कामामध्ये अपयश पदरी पडू शकते. तुम्ही राशीनुसार शांत राहून दिवस व्यतीत करावा. कोणतेही नवीन काम सुरु करू नये. जे चालले आहे तसेच चालू द्या. कोणतेही काम ओढूनताणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

शुक्रवारची ग्रहस्थिती...
सूर्य - तुळ राशीमध्ये
चंद्र - कन्या राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - तुळ राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मेष राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...