शुक्रवारी दोन अशुभ योग जुळून येत आहेत. सूर्योदयाच्या वेळी चंद्र भरणी नक्षत्रामध्ये असल्यामुळे मुद्गर नावाचा अशुभ योग तयार होईल. हा योग संध्याकाळी चार वाजेपर्यंत राहील. या योगाच्या अशुभ प्रभावाने धनहानी होऊ शकते. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना तणाव आणि वादाला सामोरे जावे लागू शकते.
या व्यतिरिक्त आज आणखी एक अशुभ योग दुपारी तीन वाजेपर्यंत राहील. हा अशुभ योगाचे नाव व्यतिपात असे आहे. हा अशुभ योगही अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. ज्या राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांच्यासाठी आजचा दिवस जास्त अडचणीचा ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि राशीनुसार जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
आजची ग्रहस्थिती....
सूर्य - तूळ राशीत
चंद्र - मेष राशीत
मंगळ - धनु राशीत
बुध - तूळ राशीत
गुरु - कर्क राशीत
शुक्र - तूळ राशीत
शनि - वृश्चिक राशीत
राहू - कन्या राशीत
केतू - मीन राशीत
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)