आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : कर्क राशीमध्ये चार ग्रह, वाचा तुमच्या राशीवरील चतुर्ग्रही योगाचा प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी वर्षातील पहिला चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. गुरुवार संध्याकाळपासूनच शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल परंतु या योगाचा प्रभाव शुक्रवारी सूर्योदयापासून सुरु होईल. कर्क राशीमध्ये सूर्य, गुरु आणि बुध पूर्वीपासूनच आहेत. शुक्रवारी शुक्र ग्रहसुद्धा कर्क राशीमध्ये आल्यामुळे वर्ष 2014 मधील पहिला चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. एक राशीमध्ये चार ग्रह असणे हे अशुभच असते परंतु कधीकधी शुभ ग्रह एकत्र शुभ राशीत स्थित असतील तर शुभफळ प्राप्त होते.


जाणून घ्या, शुक्रवारच्या कुंडलीत कोणता ग्रह कोठे आहे -
मेष राशीमध्ये केतू आहे. कर्क राशीमध्ये सूर्य, बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह आहेत. कन्या राशीमध्ये राहू आहे. तूळ राशीमध्ये शनि आणि मंगळ एकत्र आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...