आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : जाणून घ्या, आजच्या योगांचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारच्या कुंडलीत ग्रह-तारे जवळपास अर्धा डझन योग, संयोग तयार करत आहेत. यामधील काही शुभ आणि काही अशुभ फळ देणारे आहेत. जाणून घ्या, कसे आणि कोणत्या राशीमध्ये जुळून येत आहेत हे योग आणि यांचा प्रभाव तुमच्यावर कसा राहील?

शनि आणि मंगळ दोघेही वक्री असून तूळ राशीत एकत्र असल्यामुळे द्वंद योग तयार होत आहे. हा योग अशुभ फळ देणारा आहे. मंगळ आणि राहू तूळ राशीमध्ये असल्यामुळे अंगारक योग तयार होत असून मंगळ वक्री असल्यामुळे या योगाचे अशुभ फळ राहील. वक्री मंगळाची दृष्टी आज उच्च राशीतील चंद्रावर असल्यामुळे लक्ष्मी योग तयार होत आहे, जो शुभफळ देणारा असेल. रोहिणी नक्षत्र आणि शनिवारचा योग आज श्रीवत्स योग तयार करत आहे. या योगाचा शुभ प्रभाव राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती योग तयार होत असून याचा शुभ प्रभाव राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीवर आजच्या योगांचा प्रभाव कसा राहील...