आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, चंद्रग्रहणाव्यतिरिक्त आणखी किती अशुभ योग जुळून आले आहेत आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्रग्रहणाच्या व्यतिरिक्त तीन अशुभ योग जुळून येत आहेत. बुधवारी चंद्र सकाळी 10 वाजेपर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येईल, परंतु याचा अशुभ प्रभाव फक्त अर्धा दिवस राहील. यानंतर चंद्र रेवती नक्षत्रामध्ये गेल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग जुळून येईल. योग पूर्ण दिवस आणि रात्रभर राहील. हा अशुभ योग नावानुसार सर्वांसमोर अडचणी निर्माण करू शकतो. या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव, वाद, अचानक धनहानी इ. गोष्टी घडू शकतात.
या व्यतिरिक्त आज मंगळ आणि शनीच्या द्विर्द्वादश योगही जुळून आला आहे. हे दोन्ही शत्रू ग्रह आहेत. ज्या लोकांच्या कुडंलीत चंद्र कमजोर स्थितीमध्ये आहे, त्यांना या अशुभ योगामुळे तणाव आणि वादाला सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)