आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 2 शुभ योगाने दिवसाची सुरुवात, कसा राहील तुमच्यासाठी दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे धाता नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचा योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग दिवसभर राहतील. यामुळे आज कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास यश प्राप्त होईल. कोणत्याही कामामध्ये शॉर्टकट शोधू नका. महत्त्वाची कामे सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

नोकरदार लोकांनी कामामध्ये आज थोडे सावध राहवे. बिझनेस करणाऱ्या लोकांचा आज एखादा मोठा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनासाठी हे योग शुभ राहतील. यांच्या प्रभावाने नात्यामधील कटुता दूर होईल.

बुधवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - तुळ राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - धनु राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - तुळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी...
बातम्या आणखी आहेत...