गुरुवारी चंद्र दिवसभर मेष राशीत राहील. चंद्राच्या समोरील राशीत शनि आणि बुध आहेत. तूळ राशीमध्ये स्थित शनि आणि बुध दोघेही चंद्र ग्रहाला
आपला शत्रू मानतात. शनि आणि चंद्राच्या या स्थितीमुळे विषयोग जुळून येत आहे. काही लोकांना या योगाच्या प्रभावामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त बुध आणि चंद्राची स्थितीदेखील अडचणी निर्माण करणारी राहील. या योगाच्या अशुभ प्रभावामुळे काही लोक आज आर्थिक गोष्टीत चुकीचा निर्णय घेऊ शकतात.
जाणून घ्या, कशी राशील आजची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - मेष राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा तुमचे राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)