आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्‍या भुवया पाहूनच समजतील या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामुद्रिक शास्‍त्र आणि वराह संहितामध्‍ये स्‍त्री-पुरुषांच्‍या शारीरिक अंगांना बघूनच त्‍यांचे भविष्‍य आणि स्‍वभावाबद्दल जाणुन घेता येते. ज्‍योतिषशास्‍त्रामध्‍ये हस्‍तरेखांव्‍यतिरिक्‍त पायाच्‍या तळव्‍यांवरील रेषा, कान, नाभि, डोळे आणि भुवया म्‍हणजेच आयब्रोंचाही अभ्‍यास केला जातो. आयब्रोवरून आपल्‍याला व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या अनेक बाबी जाणुन घेता येतात. यावरून मुलींचा स्‍वभाव, त्‍यांची आवड, नावड याची माहिती मिळते.

 

शास्‍त्रांनूसार मुलींच्‍या 2 आयब्रोदरम्‍यान काही ना काही अंतर असणे आवश्‍यक आहे. असे नसेल तर मुलीचे मन शांत राहत नाही. कोणत्‍याही कामात तिचे लक्ष लागत नाही. अशा मुलींची आवड मर्यादित असते. आकाशी किंवा निळा रंगाच्‍या आयब्रोच्‍या मुली हट्टी असतात. अशा मुलींचे निर्णय अनेकदा चुकतात. त्‍यामुळे त्‍यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या प्रकारच्‍या आयब्रो असणा-या मुली कशा असतात...

 

बातम्या आणखी आहेत...