​हातावर हे चिन्ह / ​हातावर हे चिन्ह असल्यास वारंवार आणि अचानक होऊ शकतो धनलाभ

यूटिलिटी डेस्क

Mar 15,2018 11:19:00 AM IST
हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि त्यावर तयार झालेल्या चिन्हांवरून भविष्याशी संबंधित विविध गोष्टी समजू शकतात. कोणत्याही व्यक्तीचा हात पाहून त्याला आयुष्यात केव्हा आणि किती धनलाभ होणार हे समजू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागरनुसार हातावरील धनलाभाशी संबंधित काही खास योग...
X
COMMENT