आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या बोटात कोणते रत्न घातल्याने दूर होतो वाईटातील वाईट काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार रत्न धारण केल्याने संबंधित ग्रहांचे दोष दूर होऊन आयुष्यातील अडचणी नष्ट होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कोणता रत्न कोणत्या ग्रह दशेमध्ये कोणत्या दिवशी आणि वेळेला कोणत्या बोटात धारण करावे. लक्षात ठेवा कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिष विद्वानाचा सल्ला घ्यावा. रत्नांचा प्रभाव लवकर दिसून येतो. यामुळे ज्योतिष विद्वानांच्या सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या बोटात रत्न घालावे...