आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या लोकांना मिळते सरकारी नोकरी आणि होतात अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांची सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असते आणि यासाठी ते कष्टही करतात परंतु हे स्वप्न फार कमी लोकांचे पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचे अध्ययन करून त्याला सरकारी नोकरी मिळणार की नाही हे समजू शकते. कुंडलीचा एक असा योग सांगण्यात आला आहे, ज्याच्या प्रभावाने व्यक्ती सरकारी अधिकारी होऊ शकतो. या योगाला हंस योग म्हणतात. येथे कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, हंस योगशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...