आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या हातावर आहेत का असे चिन्ह, यामुळे कळते व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तरेषा आणि ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, व्यक्तीचे आयुष्य कसे राहील, व्यक्ती बॉस बनू शकणार की नाही याविषयी समजू शकते. एखाद्या व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी हातावरील गुरु पर्वताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर(तर्जनी) खाली असतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागरनुसार गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...