Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | Palmistry Or Samudra Shastra for Thumb and nature धोकेबाज आणि स्वार्थी स्त्री-पुरुषाचा अंगठा राहतो इतरांपेक्षा वेगळा

अंगठ्याचा शेप आणि त्यावरील चिन्ह सांगतात धोकेबाज आणि स्वार्थी लोकांविषयी

रिलिजन डेस्क | Update - Jun 23, 2018, 11:31 AM IST

हस्तरेषा विज्ञान म्हणजेच सामुद्रिक शास्त्रनुसार मतलबी (स्वार्थी) आणि धोका देणाऱ्या लोकांचा अंगठा खास आकाराचा असतो.

 • Palmistry Or Samudra Shastra for Thumb and nature धोकेबाज आणि स्वार्थी स्त्री-पुरुषाचा अंगठा राहतो इतरांपेक्षा वेगळा

  हस्तरेषा विज्ञान म्हणजेच सामुद्रिक शास्त्रनुसार मतलबी (स्वार्थी) आणि धोका देणाऱ्या लोकांचा अंगठा खास आकाराचा असतो. अंगठ्याची जाडी आणि उंची पाहून समजू शकते की एखादा व्यक्ती आपले काम करून घेतल्यानंतर धोका देणार की नाही. अंगठ्याच्या अकराव्यतिरिक्त त्यावर असलेले खास चिन्ह पाहूनही त्या व्यक्तीचे नेचर आणि चांगल्या-वाईट सवयींविषयी समजू शकते. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहेत.


  - समुद्रशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीच्या आंठ्याचा तिसरा पोर म्हणजे वरील भाग जास्त जाड असतो ते लोक चतुर आणि जिद्दी असतात. या लोकांमध्ये भावनेला जास्त जागा नसते. हे लोक स्वतःचा स्वार्थ आणि फायदा लक्षात घेऊन इतरांची मदत करतात किंवा यांच्याशी संबंध ठेवतात. स्वतःचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर हे इतरांची साथ सोडून देतात. अशा लोकांच्या अंगठ्याचे इतर डोब भाग सामान्य अंगठ्यापेक्षा पातळ असतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अंगठ्याच्या इतर दोन भागावर तीळ आणि क्रॉस असल्यास व्यक्तीचा स्वभाव कसा राहतो...

 • Palmistry Or Samudra Shastra for Thumb and nature धोकेबाज आणि स्वार्थी स्त्री-पुरुषाचा अंगठा राहतो इतरांपेक्षा वेगळा

  - ज्या लोकांच्या अंगठ्याच्या मध्यभागी क्रॉसचे चिन्ह असते, असे लोकसुद्धा स्वतःचे काम काढून घेणारे असतात. हे लोक जीवनात सर्वात पहिले स्वतःचा फायदा बघतात आणि नंतर इतरांचा विचार करतात. अशाप्रकारचा अंगठा असलेले लोक स्वतःच्या मनातील गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत.

 • Palmistry Or Samudra Shastra for Thumb and nature धोकेबाज आणि स्वार्थी स्त्री-पुरुषाचा अंगठा राहतो इतरांपेक्षा वेगळा

  - समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांच्या अंगठ्याच्या मध्यभागी तीळ असतो असे लोक प्रॅक्टिकल असतात. या लोकांमध्ये भावनेला फार कमी स्थान असते. हे लोक प्रत्येक काम बुद्धी आणि कूटनीतीने पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात.

Trending