आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाच्या तळव्यावर किंवा माथ्यावर तीळ असल्यास तुम्हीही जाऊ शकतात विदेशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात एकदातरी विदेशात जाण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो, परंतु फार कमी लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. हस्तरेषा ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या तीळाशी संबंधित असे काही योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीच्या नशिबात विदेश यात्रा  आहे की नाही हे समजू शकते.


तीळ आणि ज्योतिष
आपल्या शरीरावर जन्मापासूनच काळे छोटे-छोटे चिन्ह असतात, त्यांनाच तीळ म्हणतात. ज्योतिषमध्ये शरीरावरील वेगवेगळ्या अंगावर तीळ असल्याचे वेगवेगळे फळ सांगण्यात आले आहेत. येथे तिळाच्या आधारे जाणून घ्या, तुम्हाला विदेश प्रवासाचे सुख मिळणार की नाही...

बातम्या आणखी आहेत...