Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | Know The Meaning Of Mole On Body News Marathi

तुमच्या शरीरावर कुठे आहे तीळ; जाणून घ्या पाठ, बोट व हनुवटीवरील तिळाचा अर्थ

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 03, 2018, 12:00 AM IST

समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi
  समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे.
  - समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. हे व्यक्तीच्या दुर्भाग्याचे सूचक मानले जाते. असा व्यक्ती खाण्याचा शौकीन असतो. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धन समृद्धी प्राप्त होते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीरावरील कोणत्‍या भागावर काय तीळ असल्‍यास काय होतो अर्थ...

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  पाठीवर तीळ असणारा व्यक्ती रोमँटिक तसेच धनवान असण्याचे संकेत देतो. हे लोक भरपूर पैसा कमावतात आणि खूप खर्च करतात. या लोकांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  समुद्र शास्त्रानुसार, पायाच्या अंगठ्यावर तीळ असण्याचा अर्थ तुम्ही समाजात पद-प्रतिष्ठा आणि संपन्न व्यक्ती व्हाल. या लोकांना सर्वठिकाणी भरपूर मान-सन्मान मिळतो तसेच आर्थिक लाभही भरपूर प्रमाणात होतो.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  ज्या व्यक्तीच्या हाताच्या पहिल्या बोटावर (तर्जनी) तीळ असतो, तो व्यक्ती धनवान होतो. परंतु हे लोक शत्रूंमुळे नेहमी अडचणीत येत राहतात.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi
  समुद्रशास्त्रामध्ये चेहऱ्यावरील भुवयांच्या मधोमध तीळ असणे अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. या ठिकाणावरील तीळ दाम्पत्य जीवनासोबतच धन-धान्य वृद्धीसाठी उत्तम मानला गेला आहे.
   
 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  ज्या व्यक्तीच्या नाकाच्या उजव्या बाजूवर तीळ असेल तो व्यक्ती कमी कष्टातच जास्त धन प्राप्त करतो. हे खूप भाग्यवान असतात. प्रत्येक कामामध्ये यांना यश प्राप्त होते.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक चिंता भासत नाही असे समुद्र शास्त्रामध्ये वर्णीत आहे. या लोकांना उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध होत राहतात.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi

  ज्या लोकांच्या अनामिकेवर तीळ असतो ते लोक धनवान आणि यशस्वी होतात. आयुष्यात यांना यश प्राप्त करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत आणि धनही सहजासहजी प्राप्त होते.

 • Know The Meaning Of Mole On Body News Marathi
  ज्या लोकांच्या हातावरील सर्वात लहान बोट म्हणजे करंगळीवर तीळ असतो, त्या संपत्तीशील असतात परंतु यांच्या आयुष्यात अडचणी आणि अशांती कायम राहते.

Trending