आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Palm Reading About Mole जाणून घ्या, हातावरील 6 तीळ आणि त्यांचा प्रभाव

जाणून घ्या, हातावरील 6 तीळ आणि त्यांचा प्रभाव, शुभ नसतो शुक्र पर्वतावरील तीळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातावरील रेषा आणि हाताची बनावट पाहून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावाविषयी सांगणाऱ्या विद्येला हस्तरेषा विद्या म्हणतात. काही लोकांच्या हातावर तीळ असतात. या तिळांचा व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावावर प्रभाव पडत असतो. हस्तरेषा विद्येच्या मदतीने समजू शकते की, हातावर कोणत्या ठिकाणी तीळ असल्यास व्यक्तीवर त्याचा कसा प्रभाव राहतो. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य आणि हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावर तीळ आणि त्यांचे फलादेश...


1. एखाद्या व्यक्तीच्या हातावर शुक्र पर्वतावर तीळ असल्यास त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये पावित्र्य नसते. असे लोक नकारात्मक मानसिकतेचे असतात. शुक्र पर्वत अंगठ्याच्या खाली असतो.


2. ज्या लोकांच्या हातावरील चंद्र पर्वतावर तीळ असेल त्यांनी पाणी (नदी, तलाव, विहीर, समुद्र)पासून सावध राहावे. या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होऊ शकतो. चंद्र पर्वत शुक्र पर्वताजवळ हाताच्या दुसऱ्या बाजूला असतो.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...