Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | What Is Meaning Of Mole On Body

भाग्‍यशाली लोकांच्‍या येथे असतो तीळ, जाणून घ्‍या 4 ठिकाणांवरील तीळाचा अर्थ

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Apr 02, 2018, 04:07 PM IST

तीळ असण्‍याचे महत्‍त्‍व ते योग्‍य ठिकाणी आहे की नाही, यावर अवलंबून असते. शास्‍त्रांमध्‍ये वेगवगळ्या ठिकाणी तीळ असण्‍याचे

 • What Is Meaning Of Mole On Body

  तीळ असण्‍याचे महत्‍त्‍व ते योग्‍य ठिकाणी आहे की नाही, यावर अवलंबून असते. शास्‍त्रांमध्‍ये वेगवगळ्या ठिकाणी तीळ असण्‍याचे काय महत्‍त्‍व आहे याबाबत वर्णन केले आहे. येथे आम्‍ही शरीराच्‍या 4 अशा भागांवरील तीळाबाबत सांगणार आहोत, ज्‍यांना धनवान असण्‍याची निशाणी मानण्‍यात आले आहे. ज्‍या व्‍यक्‍तींच्‍या या 4 ठिकाणी तीळ असतो, शास्‍त्रानूसार त्‍यांना धनवान म्‍हटले गेले आहे.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, त्‍या 4 ठिकाणांबद्दल जेथे तीळ असणे शुभ मानण्‍यात आले आहे....

 • What Is Meaning Of Mole On Body
  समुद्रशास्‍त्रानूसार ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक चिंता भासत नाही. या लोकांना उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध होत राहतात.
 • What Is Meaning Of Mole On Body
  ज्या व्यक्तीच्या नाकाच्या उजव्या बाजूवर तीळ असेल तो व्यक्ती कमी कष्टातच जास्त धन प्राप्त करतो. हे खूप भाग्यवान असतात. प्रत्येक कामामध्ये यांना यश प्राप्त होते.
 • What Is Meaning Of Mole On Body

  पाठीवर तीळ असणारा व्यक्ती रोमँटिक तसेच धनवान असण्याचे संकेत देतो. हे लोक भरपूर पैसा कमावतात आणि खूप खर्च करतात. या लोकांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.

 • What Is Meaning Of Mole On Body

  हातावर तीळ
  हातावर तीळ असणे शुभ मानण्‍यात येते. पुरूषांच्‍या उजव्‍या हाताला व स्‍त्रीयांच्‍या डाव्‍या हाताला तीळ असणे जास्‍त शुभ मानले जाते. मुठ्ठी बंद केल्‍यास तीळ मुठ्ठीमध्‍ये आल्‍यास अतिशुभ मानले जाते. अशा लोकांजवळ भरपूर पैसा राहतो व ते सुखी राहतात.

Trending