आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांचा शेप पाहून जाणून घ्या, स्वतःच्या आणि इतरांच्या या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव आणि सवयींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर येथे एक विधी सांगण्यात येत आहे. या विधीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या पायांचा आकार (शेप) पाहून स्वभाव समजून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या पायांचा शेप वेगवेगळा असतो. येथे पायांच्या पाच प्रकारच्या शेप्सचे वर्णन करण्यात आले आहे.
तुम्ही या आकारांशी तुमच्या स्वतःच्या पायांचा आकार जुळवून स्वभावाशी संबंधित गुप्त गोष्टी जाणून घेऊ शकता. ठीक अशाचप्रकारे तुम्ही इतरांच्या पायांचा आकार पाहून त्यांच्याविषयी बर्‍याच गोष्टी समजून घेऊ शकता.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पायांच्या शेप पाहून व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधीत खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...