आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील 10 चिन्ह, हे आहेत भाग्योदयाचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकाच्या हातावर कधीकधी रेषांपासून विशेष चिन्ह तयार होतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार रेषांपासून तयार झालेल्या या चिन्हांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. काही चिन्ह शुभ असतात तर काही अशुभ. येथे जाणून घ्या, हातावर तयार होणारे 10 खास चिन्ह आणि त्यामुळे प्राप्त होणारे शुभ-अशुभ फळ...
बातम्या आणखी आहेत...