आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर असेल ही शुभ रेषा तर मिळेल मान-सन्मान आणि पैसा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला पैसा आणि मान-सन्मान मिळेल की नाही हे हातावरील सूर्य रेषा सांगत असते. यूर्य रेषा ही अनामिका बोटाच्या खालच्या भागात म्हणजेच सूर्य पर्वतावर असते. सूर्य पर्वतावर जी रेषा मोठ्या अवस्थेत असते, तिला सूर्य रेषा असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात ही रेषा दोष रहित असेल तर व्यक्तीला घर-कुटूंबात आणि समाजात मान-सन्मान आणि पैसा प्राप्त होतो. ही रेषा सर्वच लोकांच्या हातात नसते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्यासूर्य रेषेसंबंधीत काही खास गोष्टी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...