आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधल्या बोटाखाली असते भाग्य रेषा, या आहेत भाग्याशी संबंधित गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा - आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे का नाही.

कोठे असते भाग्य रेषा -
भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनि पर्वता( मधल्या बोटाखालील भागाला शनि पर्वत म्हणतात) कडे जाते.

भाग्य रेषेचा फलादेश
- जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधपासून प्रारंभ होऊन शनि पर्वताकडे गेलेली असेल तसेच दोष रहित असेल तर अशी व्यक्ती भाग्यशाली असते. अशा व्यक्ती जीवनात यश प्राप्त करतात.
- जर हातावरील भाग्य रेषा जीवन रेषेपासून प्रारंभ होत असेल तर अशा व्यक्ती स्वत:च्या मेहनतीने अधिक धन प्राप्त करतो.
- ज्या व्यक्तींच्या हातामध्ये भाग्य रेषा चंद्र क्षेत्रापासून प्रारंभ झालेली असेल अशा व्यक्ती दूस-यांची मदत अथवा प्रोत्साहनाने यश मिळवणारे असतात.

पुढे जाणून घ्या, भाग्य रेषेच्या आधारावर भविष्याशी संबंधीत काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...