आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात बदलू शकतो तुमचा काळ, भाग्यवान राहतील 7 राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 ते 16 जुलै या काळात चंद्र मकर राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल. या व्यतिरिक्त 11 जुलै रोजी मंगळ ग्रहसुद्धा राशी परिवर्तन करून कर्क राशीत जाईल. या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन आणि बिझनेसमध्ये जास्त उत्पन्न होऊ शकते. प्रॉपर्टीच्या कामामध्येसुद्धा हे लोक भाग्यवान ठरतील. लव्ह-लाईफसाठी हा काळ उत्तम राहील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...