आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • आजचे राशिभविष्य: या 3 राशींसाठी चांगला नाही शनिवार, तर 9 राशींना भाग्याचा दिवस 9 June 2018 Saturday Horoscope In Marathi Free Daily Horoscope Rashifal

आजचे राशिभविष्य: या 3 राशींसाठी चांगला नाही शनिवार, तर 9 राशींना भाग्याचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 9 जून 2018 रोजी अधिक ज्येष्ठ मासातील दशमी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय रेवती नक्षत्रात होईल, ज्याचा दिवसभर प्रभाव राहील. ग्रहांच्या स्थितीवर लक्ष दिल्यास या दिवशी चंद्र मीन राशीत राहील. ग्रह-नक्षत्रांचा थेट परिणाम दैनंदिन कामांवरही दिसून येईल. वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी ग्रहांच्या या स्थितीचा फायदा होईल, दुसरीकडे चंद्र अनुकूल नसल्याने मात्र मेष, सिंह आणि धनू राशीसाठी दिवस चांगला नाही. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील तुमच्यासाठी शनिवार... 

 

बातम्या आणखी आहेत...