आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 20 जुलैला आषाढ मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज चित्रा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना बिझनेस, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध सुधारतील. तथापि, 4 राशींना मात्र हा शुक्रवार संमिश्र फळ देणारा ठरणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार... 

 

बातम्या आणखी आहेत...