आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 27 एप्रिलचे राशिभविष्य: या 5 राशींनी राहावे सांभाळून, Friday 27 April 2018 Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य: या 5 राशींनी राहावे सांभाळून, शनीच्या प्रभावामुळे अडचणींत होईल वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 27 एप्रिल रोजी मेष, वृषभ, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी सांभाळून राहावे. कन्या राशिच्या चंद्रावर शनिची वक्र दृष्टी पडल्याने या 5 राशींसाठी अडचणींत वाढ होईल. शनी आणि चंद्राच्या विषयोगामुळे या राशींचे कामात मन लागणार नाही. दिवसभर तणाव आणि धावपळ राहील. जॉब आणि बिझनेसची आवश्यक कामे अर्धवट राहू शकतात. याशिवाय इतर 7 राशींवर या अशुभ योगाचा परिणाम कमी राहील. यामुहे कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीसाठी हा दिवस चांगला राहील.

 

पुढच्या स्लाइड्सवर सविस्तर जाणून घ्या, कसा राहील तुमच्या राशीसाठी शुक्रवार... 

बातम्या आणखी आहेत...