आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 8 जून 2018 चे राशिभविष्य: या 3 राशींना नुकसान होण्याची शक्यता, 6 राशींना धनलाभाचे योग Friday 8 June 2017 Daily Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य: शुक्रवारी 2 शुभ योगांमुळे या 6 राशींना लाभाचा दिवस, 3 राशींनी राहावे सांभाळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 8 जून 2018 रोजी सूर्य आणि चंद्राच्या युतीने आयुष्मान योग बनत आहे. याशिवाय उत्तराभाद्रपद नक्षत्र असल्याने ध्वज नावाचा आणखी एक शुभयोग बनत आहे. या शुभ योगांच्या प्रभावाने दिवस चांगला राहील. यामुळे अडकलेला आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. जॉब वा बिझनेसमध्ये कार्यस्थळावर सन्मान होईल. अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रमोशन-प्रगतीची नवी दालनेही खुली होतील. वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, कुंभ आणि मीन राशींच्या व्यक्तींचे उत्पन्न वाढू शकते. याशिवाय तूळ, वृश्चिक आणि मकर राशीसाठीही दिवस चांगला राहील. दुसरीकडे मेष, सिंह आणि धनू राशीच्या व्यक्तींना या शुभ योगांचा फायदा होणार नसल्याने दिवसभर सतर्क राहण्याची गरज आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या, प्रत्येक राशीनुसार कसा राहील तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस... 

बातम्या आणखी आहेत...