आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 5 मेचे राशिभविष्य: जोखीम अन् घाईमुळे होईल धनहानी; शनिवारी वाढतील या 6 राशींच्या अडचणी Saturday 5 May 2018 Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य: जोखीम अन् घाईमुळे होईल धनहानी; शनिवारी वाढतील या 6 राशींच्या अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 5 मे रोजी वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशींच्या व्यक्तींनी सांभाळून राहावे. विषयोग बनल्यामुळे या 6 राशींसाठी अडचणी वाढू शकतात. या राशींच्या नोकरदार व्यक्ती घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊ शकतात. यामुळे धनहानीची शक्यता आहे. याशिवाय व्यापार करणारे व्यक्ती जोखमीची गुंतवणूक करून संकटात अडकू शकतात. ग्रहताऱ्यांच्या अशुभ स्थितीमुळे वादविवाद होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याशिवाय 2 शुभयोगांमुळे इतर 6 राशींसाठी शनिवार आनंदाचा राहील.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील आजचा दिवस 

बातम्या आणखी आहेत...