आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 20 मे 2018 राशिभविष्य: या 5 राशींसाठी संकटाचा आहे रविवार Sunday 20 May 2018 Daily Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य: पुष्य नक्षत्रामुळे या 7 राशींना लाभाचा दिवस, 5 राशींनी राहावे सांभाळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 20 मे रोजी पुष्य नक्षत्र असल्याने मिथुन, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीला जास्त फायदा होऊ शकतो. या 7 राशींना नशिबाची साथ मिळेल. ग्रहताऱ्यांच्या या स्थितीमुळे यांनी ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मोठ्या व्यक्तींच्या भेटी आणि नवकार्यास प्रारंभ करता येईल. आज एक्स्ट्रा इन्कम करण्याचाही तुम्ही प्रयत्न कराल. यात यशाची पूर्ण शक्यता आहे. याशिवाय गंड नावाच्या अशुभ योगामुळे मेष, वृषभ, सिंह, धनू आणि कुंभ राशींच्या व्यक्ती अडचणीत येऊ शकतात. या राशींनी रविवारी सांभाळून राहावे. 

 

षष्ठी तिथीमुळे वाहन, जमीन, घर इत्यादींची खरेदी शुभ आहे. पुष्य नक्षत्र असल्याने खरेदी आणि इतर शुभकार्य करणे इष्ट आहे. आज विज्ञान, इंजिनियरिंग, सेना, उद्योग, वीज, मेडिकल तसेच प्रशासनिक शिक्षणासंबंधी कार्य केल्याने फायदा होईल. याशिवाय बिझनेससंबंधी कार्य, प्रशासनिक कार्य, ज्वेलर्स, औषधी, शस्त्र, अग्नी, धान्य, सोने, तांबे, चांदी, गाय, बैल इत्यादींची खरेदी-विक्री, मंत्रानुष्ठान तसेच यज्ञादि कार्य केले जाऊ शकतात.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील रविवारचा दिवस...   

बातम्या आणखी आहेत...