आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Sunday 29 April 2018 Horoscope In Marathi आजचे राशिभविष्य: या 8 राशींसाठी भाग्याचा आहे रविवार

आजचे राशिभविष्य: या 8 राशींसाठी भाग्याचा आहे रविवार, जाणून घ्या काय आहे खास!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 29 एप्रिल रोजी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. चंद्राच्या शुभ स्थितीतून 3 मोठे शुभ योग बनत आहेत. ज्यातून धन लाभ आणि फायदा होऊ शकतो. या शुभ योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतात. या 8 राशींच्या व्यक्तींसाठी सुटीचा दिवस खास राहील. हे लोक स्वत:साठी वेळ काढू शकतील. कामकाजाचा तणाव नाहीसा होईल. नव्या कामांची प्लॅनिंग होईल आणि नव्या लोकांच्या भेटीही होऊ शकतील. याशिवाय कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींनी सांभाळून राहावे.


पुढच्या स्लाइडवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील सुटीचा दिवस...  

बातम्या आणखी आहेत...