आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • 31 मे 2018 चे राशिभविष्य: या 2 ग्रहांमुळे बिघडतील तुमची कामे, या 9 राशींनी राहावे सांभाळून Todays Rashibhavishya Thursday 31 May 2018 Free Daily Horoscope In Marathi

Today\'s Horoscope: या 2 ग्रहांमुळे बिघडतील तुमची कामे, या 9 राशींनी राहावे सांभाळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 31 मे रोजी शनि आणि चंद्रामुळे 9 राशींना सांभाळून राहावे लागेल. हे दोन्ही ग्रह जॉब आणि बिझनेसमध्ये अडचणी वाढवू शकतात. यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत पैसा अडकून राहू शकतो आणि नुकसान होण्याची शक्यता तयार होत आहे. यामुळे पूर्ण दिवसभर सांभाळून राहावे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर या 9 राशींनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊन नये. जोखमीच्या कामांपासूनही आज दूर राहणेच हिताचे. धनु राशीत शनि आणि चंद्राच्या जोडीमुळे बहुतांश जणांच्या स्वभावात चिडचिडेपणा राहील आणि कामकाजात मनही लागणार नाही. याशिवाय वृश्चिक, कुंभ, मीन या 3 राशींसाठी दिवस ठिकठाक राहील.  

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, मे महिन्याचा शेवटचा दिवस कसा आहे तुमच्या राशीसाठी...

बातम्या आणखी आहेत...