आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी (10 एप्रिल)  वैशाख मासातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय श्रवण नक्षत्रात होईल, जो पूर्ण दिवसभर राहील. या दिवशी चंद्र मकर राशीत, सूर्य मीन राशीत, मंगळ धनुमध्ये, बुध मीनमध्ये, गुरू तूळ राशीत, शुक्र मेष राशीत, शनि धनूमध्ये, राहु कर्क व केतु मकर राशीत राहणार आहे. या प्रभावाने 12 राशींपैकी कोणत्या राशीला कसा दिवस राहील हे जाणून घ्या.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...  

बातम्या आणखी आहेत...