आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यास्‍तापूर्वी करा हे काम, बुद्धी होईल तल्‍लख आणि मिळेल धनलाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सोमवारी, 22 जानेवारीला वसंत पचंमी आहे. हा पर्व देवी सरस्‍वतीला समर्पित आहे. यादिवशी सरस्‍वतीची पुजा केल्‍याने देवी प्रसन्‍न होते आणि त्‍यांच्‍या कृपेने बुद्धीचा विकास होतो. सरस्‍वती ज्ञान-विज्ञान, कला आणि संगीताची देवी आहे. वसंत पंचमीला अज्ञान दुर करण्‍यासाठी आणि जीवनात नवा उत्‍साह निर्माण व्‍हावा म्‍हणून देवी सरस्‍वतीची पुजा केली जाते. देवीच्‍या कृपेमुळे बुद्धी तल्‍लख होते आणि पैशासंबंधीचे निर्णय आपण योग्‍य रित्‍या घेऊ शकतो.

 

अशी करा सरस्‍वती देवीची पुजा
आंघोळ केल्‍यानंतर पिवळ्या किंवा सफेद रंगाचे कपडे घालावेत. सरस्‍वती देवीच्‍या मुर्तीचा फोटो उत्‍तर-पूर्व या दिशेने स्‍थापित करा. त्‍यानंतर सरस्‍वीतीची आरती करा. दुध, दही, तुळस, मध यांचे पंचामृत तयार करुन भोग लावा.


पुढील स्‍लाइडवर...वसंत पंचमीला ही कामे केल्‍यास सुख-समृद्धीची होईल प्राप्‍ती...

 

बातम्या आणखी आहेत...