आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा लोकांना घर किंवा गाडीचे सुख मिळत नाही, नेहमी गरीब राहतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना धन प्राप्त होत नाही. नेहमी गरिबीचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राचा एक असा योग सांगण्यात आला आहे, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. चंद्राचा हा अशुभ योग आहे, केमद्रुम योग.


असा तयार होतो केमद्रुम योग 
कुंडलीमध्ये चंद्र स्थानापासून द्वितीय आणि द्वादश स्थानात कोणताही ग्रह नसल्यास केमद्रुम योग तयार होतो. चंद्राची कोणत्याच ग्रहासोबत युती नसेल किंवा चंद्रावर कोणत्याच ग्रहाशी शुभ दृष्टी नसल्यास केमद्रुम योग तयार होतो. केमद्रुम योगामध्ये छाया ग्रह राहू-केतूची गणना केली जात नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या योगाविषयी इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...