आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीला जुळून येणार हे शुभ योग, या 2 राशींचा होणार भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी बुधवार, 14 फेब्रुवारीला महाशिरवरात्री आहे. या संदर्भात पंचाग भेदही आहे, काही ठिकाणी 13 फेब्रुवारीला शिवरात्री साजरी केली जाईल. शिवपुराणानुसार या दिवशी महादेव शिवलिंग रूपात पहिल्यांदा प्रकट झाले होते. या व्यतिरिक्त अशीही मान्यता आहे की, या तिथीला महादेवांनी लग्न केले होते. येथे जाणून घ्या, महाशिवरात्रीला कोणकोणते शुभयोग जुळून येत आहेत आणि सर्व राशींसाठी खास उपाय.


शिवरात्रीला जाणून येणार शुभ योग
उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी शिवरात्रीला श्रवण नक्षत्र राहील, याचे स्वामी चंद्रदेव आहेत. चंद्र मकर राशीत असून ही शनीची रास आहे. सूर्यही शनीच्या कुंभ राशीत राहील. मंगळ स्वराशी म्हणजे वृश्चिकमध्ये राहील. हे योग सर्वांसाठी शुभ राहतील. विशेषतः मकर, कर्क राशींसाठी भाग्योदयाचा काळ राहील. धनु, मिथुनच्या चिंता वाढू शकतात. इतर राशींसाठी सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, राशीनुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...