शनीच्या वक्र दृष्टीपासून / शनीच्या वक्र दृष्टीपासून दूर राहण्यासाठी 30 डिसेंबरला करा हे उपाय

शनीच्या वक्र दृष्टीपासून दूर राहण्यासाठी 30 डिसेंबरला करा हे उपाय.

यूटीलिटी डेस्क

Dec 28,2017 12:04:00 PM IST
प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. हे व्रत विविध वारांसोबत मिळून वेगवेगळे योग तयार करते. या महिन्यात 30 डिसेंबरला शनिवारी प्रदोष तिथी असल्यामुळे शनी प्रदोष व्रत योग जुळून येत आहे. शास्त्रानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
X
COMMENT