आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चुका केल्‍यास मेहनत करूनही मिळणार नाही यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍ही नोकरी आणि व्‍यवसायामध्‍ये फार मेहनत करत आहात, तरीदेखील तुम्‍हाला यश मिळत नसेल तर अजाणतेपणी तुमच्‍याकडून अशी चूक होत आहे ज्‍यामुळे 9 ग्रहांचा तुमच्‍यावर अशुभ परिणाम होत आहे.


ज्‍योतिषीय दृष्‍टीकोणातून पाहिले तर कुठे ना कुठे 9 ग्रहांशी संबं‍धित चुका होतातच. या चुका फार छोट्या असतात. त्‍यामुळे त्‍या सहज कोणाच्‍या लक्षात येत नाहीत. मात्र त्‍याचा अशुभ परिणाम घरातील सर्व सदस्‍यांवर होतो. याच कारणामुळे घरातील सदस्‍य पूर्ण प्रामाणिक आणि मेहनतीने काम करुनही अपयशी होतात. सकाळी उठण्‍यापासून ते रात्री झोपण्‍यापर्यंतच्‍या अनेक कामांवर या ग्रहांचा प्रभाव असतो. अगदी तुमच्‍या चांगल्‍या व वाईट सवयींना कारणीभूतदेखील हेच ग्रह असतात. त्‍यामुळे या छोट्याछोट्या चूका सुधारल्‍या तर या ग्रहांचा अशुभ परिणाम नाहिसा होईल आणि तुमची कामेही बिघडणार नाहीत. यामुळे नोकरी आणि व्‍यवसायामध्‍ये तुम्‍हाला तुमच्‍या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या,
- आपल्‍या घरात होणा-या छोट्या-छोट्या चुकांविषयी आणि रोजच्‍या कोणत्‍या कामात कोणता ग्रह असतो अशुभ...

 

बातम्या आणखी आहेत...