आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या मुलीचे लग्‍नानंतर कसे राहिल आयुष्‍य, असे घ्‍या जाणून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः सर्व अविवाहित लोकांना त्यांचा भावी आयुष्यातील जोडीदार कसा असेल हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्याच्या स्वभावाविषयी जाणून घेण्याची सुप्त इच्छा मनात असते. या प्रश्नांचे उत्तर कुंडलीचे अध्ययन करून समजू शकते. भृगु संहितेनुसार कुंडलीतील सप्तम स्थान लग्न कारक मानले जाते. प्रत्येक लग्न कुंडलीतील सप्तम स्थान वेगवेगळ्या राशीचे असते. वेगवेगळ्या लग्न कुंडलीनुसार सप्तम स्थानातील रास आणि स्वामी बदलत राहतो. यामुळे या स्थानात जी रास असते त्याप्रमाणे व्यक्तीचा जोडीदार असतो. येथे जाणून घ्या, एखाद्या मुलीच्या कुंडलीतील सप्तम स्थानाच्या आधारावर तिचा पती किंवा प्रेमी कसा असू शकतो....

बातम्या आणखी आहेत...