आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 राशींवर शनीची साडेसाती आणि ढय्या, हे उपाय वाचवू शकतात वाईट प्रभावापासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार 18 एप्रिलला बुधवारी शनी धनु राशीमध्ये वक्री होईल. शनीची ही स्थिती 6 सप्टेंबरपर्यंत राहील. या दरम्यान ज्या राशींवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव आहे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनी ग्रह मनुष्य जीवनाला सर्वात जास्त प्रभावित करतो. शनी प्रत्येक अडीच वर्षाला राशी बदलतो आणि वेळोवेळी वक्री होतो. यालाच शनीची तिरकी चाल म्हणतात.


या राशींवर आहे साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव 
ज्योतिषाचार्य पं. भट्ट यांच्यानुसार सध्या वृषभ आणि कन्या राशीवर शनीची ढय्या तसेच धनु, मकर, वृश्चिक राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी पुढे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करा...

बातम्या आणखी आहेत...