आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य..एका क्लिकवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा असेल रविवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रविवारी (19 ऑगस्ट) 'अनुराधा' नक्षत्र योग जुळून आला आहे. बहुतांश लोकांसाठी आजचा दिवस खास राहाणार आहे. नक्षत्र योग कार्यसिद्धी आणि धनलाभ करून देणारा आहे. दुपारी 2 वाजून 46 मिनिटांपर्यंत शुभकाळ आहे.

 

मेष राशीतील लोकांनी विनाकारण धाडस दाखवू नये. उदयोग-व्यवसायात फटला बसू शकतो. मिथुन राशी असलेल्या काहींच्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. तर व्यवसायात काही नव्या संधी चालून येतील. नोकरीत पदोन्नतीचे योग दृष्टीक्षेपात येतील. घरात मोठयांचे मार्गदर्शन मोलाचे राहील.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या.. तुमच्या राशीसाठी कसा असेल रविवार...

बातम्या आणखी आहेत...