आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला घेण्‍यामध्‍ये मास्‍टर असतात या राशितील लोक, पंगा घेण्‍यापूर्वी करा विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदला, प्रतिशोध घेण्‍याची प्रत्‍येकाची आपापली पद्धत असते. कोणी उघडपणे तर कोणी कुटील कारस्‍थान रचून प्रतिशोध घेतात. जर कोणी प्रतिशोधच्‍या ज्‍वाळेत जळत असेल तर तो बदला घेतल्‍याशिवाय राहत नाही. हे मात्र खरे. आज आम्‍ही तुम्‍हाला वेगवेगळ्या राशितील लोक कशाप्रकारे प्रतिशोध घेतात हे सांगणार आहोत.


मेष राशि
मेष राशिच्‍या लोकांचा ग्रह मंगळ आहे. जो स्‍वत:च एक विनाशकारी ग्रह म्‍हणून ओळखला जातो. त्‍यामुळे या राशितील व्‍यक्‍तीसोबत तुमची शत्रुता असेल तर तुम्‍हाला सावधानता बाळगण्‍याची आवश्‍यकता आहे. कारण प्रतिशोध घेताना या व्‍यक्‍ती कशाचाही विचार करत नाही. त्‍यांना जे योग्‍य वाटते तेच ते करतात. यासाठी कोणत्‍याही पातळीवर जाण्‍याची यांची तयारी असते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, इतर राशिंची बदला घेण्‍याची पद्धत...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...