आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिफळ: ग्रहस्थितीमुळे या 7 राशींची होऊ शकते धनहानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रहपरिवर्तन हाेणार नसल्याने सर्व प्रकारची स्थिती पूर्ववत राहील. तसेच निसर्ग कोपायमान राहून महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. सेन्सेक्स काेसळू शकताे. साेने-चांदीचे भाव कमी हाेऊन इंधनाचे दरही घसरू शकतात. पावसाचे चांगले याेग तयार हाेत असून, उत्तर व मध्य क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या,  संपुर्ण राशिफळ... 

 

बातम्या आणखी आहेत...