आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जामुळे त्रस्त असल्यास करा ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा आणि हे 7 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात लोक सुख-सुविधांची पूर्ती करण्यासाठी कर्ज घेतात. उधार घेतलेला पैसा वेळेवर न परत दिल्यास जीवनात अडचणी वाढत जातात. जो व्यक्ती कर्जाच्या दलदलीत अडकतो, तो सहजपणे यातून बाहेर पडू शकत नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत कर्जाशी संबंधित दोष असतात त्यांना कर्ज घेतलेल्या पैशांमुळे वाईट काळाचा सामना करावा लागू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आठवड्यातील दोन दिवस मंगळवार आणि बुधवारी पैशाशी संबंधित देण्या-घेण्याचे  व्यवहार करू नयेत. ज्योतिषमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे कुंडलीतील अशुभ योगांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. या उपायांनी कर्जामुळे आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.


# कुंडली आणि कर्जाशी संबंधित योग 

> कुंडलीतील सहावे, आठवे आणि बारावे स्थान कर्जाशी संबंधित असते. यासोबतच मंगळ ग्रह कर्जाचा कारक ग्रह मानला जातो.

> मंगळ ग्रह अशुभ असेल किंवा कुंडलितच्या आठव्या, बाराव्या आणि सहाव्या स्थानात असल्यास व्यक्ती कर्जबाजारी बनतो.


वरील व्हिडीओमध्ये जाणून घ्या, कर्ज मुक्तीचे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...