आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वारंवार अपयश पदरी पडत असल्यास या 6 उपायांनी होऊ शकतो फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असल्यास भाग्याची साथ मिळत नाही आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार दुर्भाग्य दूर करण्यासाठी शिवलींगाजवळ रोज संध्याकाळी दिवा लावावा. वरील व्हिडिओमध्ये पाहा कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी असेच इतर कोणते 6 उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...