आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिषमध्ये सांगीतलेले धनलाभाचे उपाय, करताना मनात असावी श्रद्धा आणि विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये धन लाभासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार हे उपाय केल्यास धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. परंतु हे उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, धनलाभाचे काही खास उपाय...


1. बेलाच्या झाडाखाली रोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

2. 11 गोमती चक्र लाल कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवावेत. 

3. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि खीर नैवेद्य दाखवावी. 

4. शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 9 कुमारिकांना जेवू घालावे.

5. रोज श्रीयंत्राची पूजा करावी आणि कमळाचे फुल अर्पण करावे.

6. धनाची देवी महालक्ष्मीला कमळगट्टाची माळ अर्पण करावी.

7. रोज पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना टाकावी.

बातम्या आणखी आहेत...