आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारच्या शुभ योगात करा महादेवाचे हे उपाय, पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या दिवशी मुख्यतः महादेवाची पूजा केली जाते. यावेळी 10 जुलै, मंगळवारी प्रदोष तिथी असल्यामुळे मंगळ प्रदोषचा शुभ योग जुळून येत आहे. धर्म सिंधू ग्रंथानुसार विविध धातू आणि गोष्टींपासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, प्रदोष तिथीला कोणत्या इच्छेसाठी कोणत्या शिवलिंगाचा अभिषेक दुधाने करावा...

 

1. चांदीपासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पितृ दोष कमी होतो.


2. काशाच्या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने यश (फेम) मिळते.


3. लोखंडापासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शत्रूंचा नाश होतो.


4. पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आजार दूर होतात.


5. लोण्यापासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व सुख प्राप्त होते.


6. पितळापासून बनवलेल्या शिवलिंगाचा दुधाने अभिषेक केल्याने जीवनात सुख राहते.


7. तांब्यापासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने वय वाढते.

बातम्या आणखी आहेत...