आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृ दोषामुळे लाइफमध्ये मिळत नाही सक्सेस, राहू-केतूच्या उपायांनी होऊ शकतो फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल त्याला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा पितृ दोषामुळे यश प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पितृ दोषाचे मुख्य कारण राहू आणि केतू ग्रह आहेत. येथे जाणून घ्या, पितृ दोष शांतीचे काही खास उपाय...


1. राहूच्या शांतीसाठी शनिवारी आणि केतूसाठी मंगळवारी व्रत ठेवावे.


2. रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


3. काळ्या तिळाचे दान केल्याने राहू-केतुचे दोष कमी होऊ शकतात.


4. राहू दोष शांतीसाठी शनिवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.


5. रोज राहू-केतूच्या मंत्रांचा जप केल्यानेसुद्धा पितृ दोष कमी होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...