आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीमध्ये चंद्र अशुभ असल्यास सोमवारी शिवलिंगाचा करा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र अशुभ स्थानावर असतो त्या व्यक्तीचे मन अशांत राहते. असे लोक एक काम जास्तवेळ करू शकत नाहीत. आईकडून यांना पूर्ण सुख मिळत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार चंद्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत...


1. प्रत्येक सोमवारी गायीच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा.
2. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीच्या अंगठी मोती घालून ही अंगठी धारण करावी.
3. उशीखाली चांदीची अंगठी ठेवून झोपावे.
4. पौर्णिमेला चंद्राचे दर्शन करून खीर नैवेद्य दाखवावी.
5. रोज सकाळी आईच्या पाया पडून घराबाहेर पडावे.

बातम्या आणखी आहेत...